Saturday, 3 September 2011

आता साडीवरही अण्णा...

आता साडीवरही अण्णा...:
अण्णांची लोकप्रियता कोण कशी एनकॅश करेल, सांगता येत नाही... आता गुजरातमधल्या सुरतचंच पाहा... तिथे साड्यांची निर्मिती करणाऱ्या एका टेक्स्टाईल मिल मालकाने आता चक्क अण्णा साडी बाजारात आणलीय.

अण्णा हजारे हे नाव आता देशभरात सर्वांच्याच तोंडी रूळलंय. महिला, पुरूष, वयोवृद्ध आणि लहान मुले अशा सगळ्यांसाठी अण्णा म्हणजे एक आयकॉन झालेत. याचाच फायदा उठवत या साडी उत्पादकाने अण्णा ब्रँडची साडी बाजारात आणलीय.




No comments:

Post a Comment